मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारने विधीमंडळात बहुमत सिद्ध केल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा गट आणि भारतीय जनता पक्षाचे नेते या सर्वांची चांगलीच फिरकी घेतली. त्यामुळेच त्यांच्या भाषणावेळी सभागृहात चांगलाच हषा पिकला. साधारण २५ मिनिटांच्या या भाषणात अजित पवार यांनी बंडखोर नेत्यांचे अनेक आरोप खोडून लावले. बघा त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=720127109293212
NCP Leader Ajit Pawar Speech in Assembly Session Video