मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटाकडून संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा मंत्रीपद देणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पुजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवीवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे असे म्हटले आहे.
बघा, चित्रा वाघ यांची संपूर्ण प्रतिक्रीया (व्हिडिओ)
https://twitter.com/ChitraKWagh/status/1556887805321936897?s=20&t=tgIiCYfkMoMD5IzpLi06Xg
NCP Chitra Wagh on Sanjay Rathod As a Minister