शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर…यांना मिळाली संधी

by India Darpan
ऑक्टोबर 27, 2024 | 2:41 pm
in संमिश्र वार्ता
0
ajit pawar11


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पहिली ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली .त्यानंतर आता ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात चार उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ४९ उमेदवार जाहीर झाले आहे. या यादीत विद्यमान आमदार दिलीप बनकर यांचे नाव आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.#विजयी_भव_महाराष्ट्रवादी#MaharashtraElection2024 pic.twitter.com/PdxiQ69NWL

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 27, 2024
Untitled 94

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जुगार खेळणा-या तिघांवर पोलीसांची कारवाई…रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत

Next Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ९ उमेदवारांची तिसरी यादी…यांना मिळाली संधी

Next Post
Sharad Pawar

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ९ उमेदवारांची तिसरी यादी…यांना मिळाली संधी

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011