शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी अजित पवार गटात इनकमिंग सुरु…दोन विद्यमान आमदार व दोन माजी खासदारांनी घेतला प्रवेश

by India Darpan
ऑक्टोबर 25, 2024 | 1:00 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 84


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या इनकमिंग सुरु झाले आहे. आज दोन विद्यमान आमदार व दोन माजी खासदारांनी पक्षात प्रवेश केला. याअगोदर शरद पवार गटात मोठी इनकमिंग सुरु होती. पण, आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतांना अनेक जण अजित पवार गटात प्रवेश करत आहे.

प्रवेश करणा-यांमध्ये माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, संजयकाका पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी व वरुड मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा समावेश आहे. इस्लामपूरचे नेते निशिकांत भोसले पाटील यांची सुध्दा इंन्ट्री झाली आहे. या सर्वांना विधानसभेची उमेदवारी सुध्दा देण्यात आली.

इस्लामपूर येथून निशिकांत पाटील, तासगाव विधानसभा मतदार संघातून संजयकाका पाटील, लोहा विधानसभा मतदार संघातून प्रताप पाटील चिखलीकर, वांद्रे पूर्व मधून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वरुड मोर्शी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनाही संधी देण्यात आली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची भक्कम साथ लाभेल, याची खात्री आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी ते सिद्दिकी बाबत बोलतांना म्हणाले की, पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास असल्याचे सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिवाळी सुट्टी एसटीच्या या मार्गावर अतिरिक्त फे-या…असे आहे तिकीट दर

Next Post

नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात बंड…काँग्रेसच्या डॅा. हेमलता पाटील सोमवारी भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Next Post
Untitled 85

नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात बंड…काँग्रेसच्या डॅा. हेमलता पाटील सोमवारी भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011