मुंबई – क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात शोध कार्याद्वारे विविध पुरावे सादर करुन आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आज पुन्हा पत्रकार परिषद घेत आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल अतिशय गंभीर आरोप केले होते. मुंबई बॉम्बस्फोटाशी निगडीत व्यक्तींशी मलिक कुटुंबियांचे आर्थिक संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. यासंदर्भात मी फडणवीसांवर हायड्रोजन बॉम्ब फोडेल, असे मलिक यांनी सांगितले होते. आता ते पत्रकार परिषद घेत आहेत. बघा, आज ते कोणते गंभीर आरोप करीत आहेत.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1458290687007502336