मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याचा क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन कोर्टाने फोटाळला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो तुरुंगात आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)वर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केला आहे. भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. (बघा हा व्हिडिओ)
https://twitter.com/NCPspeaks/status/1450788398520627204