मुंबई – महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेली अटकेची कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई करून भाजपने आपल्याविरुद्ध बोलणारा एक बुलंद आवाज काही काळासाठी म्यूट केला आहे. शिवाय बोलणाऱ्या इतरांनाही सूचक इशारा दिला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेची आणखी कोणती प्रमुख कारणे आहेत ? अटकेमागे देवेंद्र फडणवीस यांचा कितपत हात आहे? ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केलेले विश्लेषण सविस्तर ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा