शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अरेरे! कर्मचाऱ्यांना विर्य पिण्यास भाग पाडले; नौदल अधिकाऱ्याला अटक

by India Darpan
मे 14, 2022 | 5:34 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक देशात सैन्य दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि अन्याय करतात, असे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. अशा प्रकारची घटना थायलंडमध्ये उघडली आहे. येथील अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठांवर केलेल्या अत्याचाराच्या काही कहाण्या समोर आल्या आहेत, मात्र थायलंडमधून समोर आलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. थायलंडमध्ये या नौदल अधिकाऱ्याने आपल्या नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना विर्य पिण्यास भाग पाडले, ही भयानक घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एका आरोपी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना थायलंडमधील नौदलाच्या एका संवेदनशील विभागाची आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सत्ताहिप नावाच्या ठिकाणी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील एका अधिकाऱ्याला नौदलात काही नवीन भरती झालेल्यांना प्रशिक्षणाची ड्युटी देण्यात आली होती. दरम्यान, काही वेळा तो अधिकारी कडक वृत्तीचा अवलंब करत असे.
एके दिवशी त्या अधिकाऱ्याने प्रशिक्षणार्थी खलाशांना मानवी वीर्य तथा शुक्राणू पिण्यास भाग पाडले. सक्तीच्या लष्करी प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींना शिक्षेच्या नावाखाली अधिकाऱ्याने फिश सॉस जाहीर केल्याने हा सर्व प्रकार घडला.
यासोबतच त्याला जबरदस्तीने वीर्य पिण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. आता अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ताक्सिन न्गोकापिलाई असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कौतुकास्पद! भाजी विक्रेत्याची मुलगी बनली दिवाणी न्यायाधीश; असं मिळवलं यश

Next Post

पदवीच्या विद्यार्थ्यांना आता हे अनिवार्य; UGCचे हे आदेश यंदापासूनच लागू होणार

Next Post
UGC

पदवीच्या विद्यार्थ्यांना आता हे अनिवार्य; UGCचे हे आदेश यंदापासूनच लागू होणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011