इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालिम सध्या राजधानी नवी दिल्लीतील राजपथावर सुरू आहे. यात सरावा दरम्यान नौदलाच्या बँड पथकाने चक्क मोनिका ओह माय डार्लिंग हे गाणे वाजविले. या गाण्याचा आणि त्यांच्या सादरीकरणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मिडियात त्याचे सहाजिकच प्रतिसाद उमटले आहेत. काही जण कौतुक करत आहेत तर काहींनी टीका केली आहे. तुम्हीही बघा हा व्हायरल जबरदस्त व्हिडिओ