उपरत्न वापरण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स
बरेचदा आपल्याला नवरत्न वापरायला सांगितलं जातं. परंतु त्याचे अस्सल मूळ रत्न हे क्वालिटी प्रमाणे खूपच महाग मिळतात. त्याऐवजी त्याला पर्याय म्हणून उपरत्न वापरली जातात.
नवरत्न आणि त्यांचे उपरत्न असे
नीलमचे उपरत्न फिरोजा…
माणिकचे उपरत्न रोमनी अथवा लालडी…
पुष्कराजचे उपरत्न टोपाज…
हिऱ्याचे उपरत्न स्फटिक….
पन्नाचे उपरत्न पॅरी डॉट…
मोतीचे उपरत्न ऑपेल….
माणिकचे उपरत्न गार्नेट….
लसण्याचे उपरत्न गदंता….
निलम चे उपरत्न एमएथिस्ट…..
हिऱ्याचे उपरत्न टरमुलीन…..
पन्नाचे उपरत्न ऍक्वामरीन अथवा झेड…
नीलम चे उपरत्न लाजवर्त….
गोमेदचे उपरत्न हरिद….
अनेक रंगात मिळणारे हकिक….
पुष्कराजचे उपरत्न पिवळा हकीक अथवा टाटरी
असे विविध मुख्य रत्नांचे उपरत्न हे स्वस्त मिळतात. अंगठी अथवा पेंडंट मध्ये वापरले जातात…
उपरत्न जरी असले तरी ते तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
– पंडित दिनेश पंत