बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नवनीत राणा यांना न्यायालयाची नोटीस, ओवैसी बंधूंवरील टीकेमुळे अडचणीत वाढ

by India Darpan
फेब्रुवारी 23, 2025 | 8:34 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
rana

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयाने समन्स पाठवले असून २८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार अससु्द्दीन ओवैसी आणि त्यांच्या बंधूच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात त्यांना हे समन्स पाठवण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान ८ मे २०२४ रोजी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात सभेत बोलतांना राणा यांनी १५ सेंकद पोलिसांना हटवावं असं वक्तव्य करत त्यांनी ओवैसी बंधूंना आव्हान दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ओवैसी बंधूंना आव्हान देतांना त्यांनी म्हटले होते की, आम्हाला १५ सेंकद पुरेशी आहेत. पोलिसांना १५ सेंकदांसाठी हटवा, कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही. या वक्तव्याची दखल निवडणूक निर्णय अधिका-यांनी घेतली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता न्यायालयाने समन्स पाठवले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवळा येथील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई…दोन महिलांची सुटका, हॅाटेल मालक व व्यवस्थापकाला अटक

Next Post

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत; १० मार्च रोजी अर्थसंकल्प

India Darpan

Next Post
कामकाज सल्लागार समिती बैठक 1 1536x923 1

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत; १० मार्च रोजी अर्थसंकल्प

ताज्या बातम्या

trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011