नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील एकूण 131 शहरांमध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ९ शहरांचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सर्व भागधारकांना सहभागी करून 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 131 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने जानेवारी, 2019 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू केला . 2025-26 पर्यंत हवेतील तरंगते कण – पर्टिक्युलेट मॅटर 10 (PM 10) साठी 40% पर्यंत कपात किंवा राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानके साध्य करण्याची या कार्यक्रमाची कल्पना आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत हवेच्या गुणवत्तेत एकंदरीत घट साध्य करण्यासाठी PM10 पातळी 40% पर्यंत कमी करण्यासाठी 82 शहरांना PM10 पातळी 3-15% कमी करण्याचे वार्षिक लक्ष्य प्रदान करण्यात आले आहे आणि १५ व्या वित्त आयोगाच्या हवा गुणवत्ता अनुदान अंतर्गत 49 शहरांना वार्षिक सरासरी पार्टिक्युलेट मॅटर 10 (PM10) मध्ये 15% घट करण्याचे वार्षिक लक्ष्य चांगल्या हवेच्या गुणवत्तेच्या दिवसांमध्ये सुधारणा (वायू गुणवत्ता निर्देशांक 200 पेक्षा कमी) करण्यासाठी देण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी शहरांनी वार्षिक उद्दिष्टानुसार साध्य केलेल्या कामगिरीचा तपशील 82 शहरांसाठी परिशिष्ट-I मध्ये आणि 49 शहरांसाठी परिशिष्ट-II मध्ये देण्यात आला आहे.
2021-22 मध्ये मुंबईची PM10 पातळी 102 µg/m3 आहे आणि 2017-18 च्या आधारभूत वर्षानुसार 34% ची सुधारणा दर्शवते. देशातील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचा तपशील परिशिष्ट-III मध्ये आहे.
Annexure-I
Details of air quality improvement targets and achievement of 82 cities under NCAP
Sl. No. State City/ Town
Annual Average PM10 Concentration (µg/m3) FY 2019-20
Target and Actual reduction of PM10Concentration (µg/m3) FY 2021-22
Performance Factor (P) Unit Reduction Value Achieved Actual Target Actual
Maharashtra
Jalna… 95…2…..5….93…40…..38
Chandrapur…..90…-13…5…103….0…39
Amravati…..88….22…5….66…440….40
Akola…67…4…3…63…133…41
Kolhapur…90…12…5….78…240…42
Latur …82..25…4…57….625….43
Sangli…67….10…3…57…335…44
Solapur …86…31…5…55…620..45
Jalgaon…56…-3…3…59…0
National Clean Air Program Maharashtra 9 Cities