गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नव्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी चार लाख रूपये किमतीच्या सेंट्रींग प्लेटा चोरल्या

by India Darpan
ऑगस्ट 14, 2024 | 12:17 am
in इतर
0
crime diary 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नव्याने बांधकाम सुरू असलेल्या साईटवरून चोरट्यांनी सुमारे चार लाख रूपये किमतीच्या सेंट्रींग प्लेटा चोरून नेल्या. ही घटना मखमलाबाद शिवारात घडली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन वसंत लखन (रा.गुरूद्वारारोड,देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. लखन यांची साईराज बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स नावाची फर्म असून, त्यांचे बागड प्रॉपर्टी जवळ स्काय पवेलियन नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

शनिवारी (दि.१०) अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी बांधकाम साईटवर ठेवलेल्या सुमारे ३ लाख ९० हजार रूपये किमतीच्या सेट्रींग प्लेटा चोरून नेल्या. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून त्या आधारे म्हसरूळ पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू….या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

Next Post

टाकळी शिवारात चोरट्यांनी १ लाख ६४ हजाराचे वायर बंडल चोरून नेले, गुन्हा दाखल

Next Post
fir111

टाकळी शिवारात चोरट्यांनी १ लाख ६४ हजाराचे वायर बंडल चोरून नेले, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011