शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा पदभरतीच्या ग्रामसेवकपदाचा निकाल घोषित…या संकेतस्थळावर बघा निकाल

by India Darpan
सप्टेंबर 14, 2024 | 4:58 pm
in स्थानिक बातम्या
0
jilha parishad

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार २५ जुलै ते दि. ३० जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर गुरुवार दि. १४.०९.२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला असून सदर निकाल नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेने दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्र. १/२०२३ मधील ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा या पदांकरिता दि. २५ जुलै व दि. २९,३० जुलै दरम्यान आयबीपीएस (इंस्टीट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन, मुंबई ) या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. याकरिता एकूण ११७२८ उमेदवारांनी अर्ज केला होता यातील ४९३९ उमेदवारांनी परीक्षा दिली. यातील ४५% पेक्षा जास्त म्हणजेच ९० पेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या १९१३ परीक्षार्थींचा निकाल जाहीर निकाल आला.

जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता “नोडल अधिकारी” तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यासाठी भरारी पथक प्रमुख प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता “व्हेन्यु ऑफिसर” व सहाय्यक अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चंदन तस्करांचा धुमाकूळ…थेट मुख्यवनरक्षकाच्या बंगला आवारातून चंदनाची चार झाडे कापून नेली

Next Post

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ

Next Post
IMG 20240906 WA0469 e1725720919551

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011