नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वसंत व्याख्यानमाला, नाशिक या संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सन 2023 ते 2028 या कार्यकाळाकरीता नवे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा श्रीकांत बेणी यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेची नवी कार्यकारिणी अशी
अध्यक्ष :- श्री श्रीकांत गजानन बेणी
उपाध्यक्ष :- श्री विजय बाबुराव हाके
उपाध्यक्ष :- सौ. उषा नवलनाथ तांबे
कार्याध्यक्ष :- प्राचार्य सौ. संगिता राजेंद्र बाफणा
कार्योपाध्यक्ष :- श्री मनिष सानप
चिटणीस :- श्री हेमंत नथुजी देवरे
सहचिटणीस :- श्री गणेश भोरे, ॲड.. हेमंत तुपे
खजिनदार :- श्री अविनाश हेमराज वाळुंजे
अंतर्गत हिशेब तपासनीस :- श्री सुनील गायकवाड
कार्यकारी मंडळ सदस्य :-
१)रुचिता विश्वास ठाकूर
२)ॲड. कांतीलाल तातेड
३)श्री विजय लक्ष्मण काकड
४)श्री कृष्णा शहाणे
५)श्री. संदीप नाटकर
सल्लागार मंडळ :-
श्री मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, श्री. चंद्रशेखर शाह, श्री अरुण शेंदुर्णीकर, ॲड. अजय निकम, डॉ. प्रदीप पवार
कायदेशीर सल्लागार :-
ॲड. अजय तोष्णीवाल
Nashik Vasant Vyakhyanmala New Karyakarini