नाशिक – शहरात उद्यापासून (४ मे) ४५ वर्षे पुढील वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण बंद राहणार आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे. लसीचा पुरवठा झाल्यानंतर पुढील सूचना निर्गमित करण्यात येतील. नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
https://twitter.com/my_nmc/status/1389189264571727880