नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार १५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ हजार १०४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १७ हजार ५७३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १०.६४ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १८७० रुग्णांची वाढ
– २८६२ रुग्ण बरे झाले
– ३० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ७ हजार ९२९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ३६४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८ हजार ७५६
जिल्ह्याबाहेरील – ५५
एकूण १८ हजार १०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १९५२
बागलाण – ५६६
चांदवड – ५९४
देवळा – ५५५
दिंडोरी – ६३७
इगतपुरी – २००
कळवण – ५२४
मालेगांव ग्रामीण – ३१७
नांदगांव – ३००
निफाड – १११६
पेठ – ९२
सिन्नर – १२१९
सुरगाणा – ३१५
त्र्यंबकेश्वर – १८१
येवला – १८८
ग्रामीण भागात एकुण ८ हजार ७५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार १०० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७० हजार ३५६ रुग्ण आढळून आले आहेत.