नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७९ हजार २१२ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ६८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.४ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३५६ रुग्णांची वाढ
– ७५० रुग्ण बरे झाले
– ५७ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २ हजार २६६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १८४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ८०४
जिल्हया बाहेरील रुग्ण – ७
एकूण ५ हजार २६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३४९
बागलाण – २०२
चांदवड – २०६
देवळा – ७२
दिंडोरी – २८९
इगतपुरी – ५५
कळवण – १२९
मालेगांव ग्रामीण – १७०
नांदगांव – १३२
निफाड – ४४२
पेठ – १२
सिन्नर – ६४५
सुरगाणा – २३
त्र्यंबकेश्वर – ८
येवला – ७०
ग्रामीण भागात एकुण २ हजार ८०४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ५ हजार ३१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ५०४ रुग्ण आढळून आले आहेत.