नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार ४६२ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ४२५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ६.३२ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २६३ रुग्णांची वाढ
– ६८६ रुग्ण बरे झाले
– ३४ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २ हजार ५२०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १८१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ९९१
जिल्हया बाहेरील रुग्ण – २०
एकूण ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३८५
बागलाण – २०६
चांदवड – २२०
देवळा – ७७
दिंडोरी – ३०६
इगतपुरी – ६५
कळवण – १४४
मालेगांव ग्रामीण – १७६
नांदगांव – १३६
निफाड – ४६५
पेठ – १६
सिन्नर – ६७७
सुरगाणा – २७
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ८१
ग्रामीण भागात एकुण २ हजार ९९१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार १४८ रुग्ण आढळून आले आहेत.