नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ७७६ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ७४२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४.८१ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३२४ रुग्णांची वाढ
– ८८० रुग्ण बरे झाले
– २३ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २ हजार ८२६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३ हजार १३२
जिल्हया बाहेरील रुग्ण – १९
एकूण ६ हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४०७
बागलाण – २२३
चांदवड – २१९
देवळा – ९०
दिंडोरी – ३०९
इगतपुरी – ७८
कळवण – १६२
मालेगांव ग्रामीण – १८६
नांदगांव – १६९
निफाड – ४६७
पेठ – १६
सिन्नर – ६८६
सुरगाणा – २९
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ८१
ग्रामीण भागात एकुण ३ हजार १३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ९४० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ८८५ रुग्ण आढळून आले आहेत.