नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७६ हजार ८९६ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ३०४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ६.७८ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४९५ रुग्णांची वाढ
– ८९८ रुग्ण बरे झाले
– ४७ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३ हजार ४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३ हजार ४९१
जिल्हया बाहेरील रुग्ण – २०
एकूण ६ हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४६४
बागलाण – २४२
चांदवड – २३५
देवळा – ९२
दिंडोरी – ३७०
इगतपुरी – ७८
कळवण – २३३
मालेगांव ग्रामीण – १८६
नांदगांव – २०८
निफाड – ५२०
पेठ – १७
सिन्नर – ७१५
सुरगाणा – २९
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ९२
ग्रामीण भागात एकुण ३ हजार ४९१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ९१७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ५६१ रुग्ण आढळून आले आहेत.