नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५९ हजार ३४८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ४८३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ८.१८ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ११०३ रुग्णांची वाढ
– ११७७ रुग्ण बरे झाले
– ३३ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ४८४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ६२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९ हजार ४१३
एकूण १५ हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६८४
बागलाण – ७२०
चांदवड – ६९६
देवळा – ६५६
दिंडोरी – ७७६
इगतपुरी – १७३
कळवण – ५८१
मालेगांव ग्रामीण – ४७९
नांदगांव – ४७५
निफाड – १२९८
पेठ – ७५
सिन्नर – ११८६
सुरगाणा – २४३
त्र्यंबकेश्वर – १२८
येवला – २४३
ग्रामीण भागात एकुण ९ हजार ४१३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ३७१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार ६७८ रुग्ण आढळून आले आहेत.