नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख १९ हजार ४४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ४८५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २६.१४ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३००२ रुग्णांची वाढ
– ३०२५ रुग्ण बरे झाले
– ४० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १५ हजार ३१५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ६०५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ८७७
जिल्ह्याबाहेरील – ३७८
एकूण ३३ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५३१
बागलाण – १२४५
चांदवड – १०४१
देवळा – १०५९
दिंडोरी – १५०१
इगतपुरी – ४४२
कळवण – ७८८
मालेगांव ग्रामीण – ९४४
नांदगांव – ६०९
निफाड – २३७९
पेठ – ११३
सिन्नर – २००१
सुरगाणा – ४८३
त्र्यंबकेश्वर – ३४०
येवला – ४०१
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ८७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ८६५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ८४ रुग्ण आढळून आले आहेत.