नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ४९४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार ५१५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २२.३० टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३६८३ रुग्णांची वाढ
– ४३८२ रुग्ण बरे झाले
– ३४ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २७ हजार ४०१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७५८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१८ हजार ३६८
जिल्ह्याबाहेरील – ३११
एकूण ४७ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १७१२
बागलाण – १६६८
चांदवड – १७३९
देवळा – १३०७
दिंडोरी – १४१७
इगतपुरी – ३९८
कळवण – ८३६
मालेगांव ग्रामीण – ८३७
नांदगांव – ९३९
निफाड – ३६२८
पेठ – २००
सिन्नर – २०६५
सुरगाणा – ३६९
त्र्यंबकेश्वर – ४७०
येवला – ७८३
ग्रामीण भागात एकुण १८ हजार ३६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६७७ रुग्ण आढळून आले आहेत.