नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ७४८ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार ९८३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५५ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २६३ रुग्णांची वाढ
– २४९ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट एकूण मृत्यु – ५८
(नाशिक मनपा-२१,मालेगाव मनपा- 00, नाशिक ग्रामीण-३७, जिल्हा बाह्य- 00)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार १९२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार २००
जिल्हया बाहेरील रुग्ण – १३
एकूण २ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४१
बागलाण – ६७
चांदवड – ६४
देवळा – ३२
दिंडोरी – ९३
इगतपुरी – १७
कळवण – ३०
मालेगांव ग्रामीण – १०३
नांदगांव – ५९
निफाड – २२३
पेठ – १
सिन्नर – ३२२
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ७
येवला – ४०
ग्रामीण भागात एकुण १ हजार २०० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार १७२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार ४१४ रुग्ण आढळून आले आहेत.