नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ३१२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २८ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ५३३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १८.९१ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २१८७ रुग्णांची वाढ
– ५३८५ रुग्ण बरे झाले
– ३८ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १४ हजार २०९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ४९०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १२ हजार ८९५
जिल्ह्याबाहेरील – २६५
एकूण २८ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २३५८
बागलाण – १०१०
चांदवड – १०१८
देवळा – ७१५
दिंडोरी – ९३८
इगतपुरी – ३०९
कळवण – ५७६
मालेगांव ग्रामीण – ४५९
नांदगांव – ५९२
निफाड – १६५६
पेठ – १०१
सिन्नर – २०१९
सुरगाणा – ४३१
त्र्यंबकेश्वर – ३३४
येवला – ३७९
ग्रामीण भागात एकुण १२ हजार ८९५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६० हजार १०६ रुग्ण आढळून आले आहेत.