नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार ११२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग २० हजार ८०९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २७.२७ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५६७५ रुग्णांची वाढ
– ४७६९ रुग्ण बरे झाले
– ३९ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २७ हजार ७९७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ८३६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१८ हजार ६५५
जिल्ह्याबाहेरील – २८३
एकूण ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६९०
बागलाण – १५९८
चांदवड – १८३२
देवळा – १२१७
दिंडोरी – १५२२
इगतपुरी – ४६८
कळवण – ८९७
मालेगांव ग्रामीण – ७८७
नांदगांव – ९३१
निफाड – ३७७८
पेठ – १६८
सिन्नर – २०९१
सुरगाणा – ३७७
त्र्यंबकेश्वर – ५०९
येवला – ७९०
ग्रामीण भागात एकुण १८ हजार ६५५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ३११ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३ हजार ९९४ रुग्ण आढळून आले आहेत.