शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये साखरपुड्यात नवरीची प्रियकराला मिठी…इन्कम टॅक्स अधिकारी असलेल्या नवरदेवाने केली आत्महत्या

by Gautam Sancheti
एप्रिल 18, 2025 | 6:01 pm
in आत्महत्या
0
sucide

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साखरपुड्यातच प्रियकराला मिठी मारणा-या नवरीमुळे होणा-या नव-याने लग्नास नकार दिला. पण, नवरीने लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन अशी धमकी दिल्यामुळे नैराश्यात गेलेल्या नवरदेवाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवरदेवर हा इन्कम टॅक्स अधिकारी होता. तो नाशिकमध्ये कार्यरत होता. हरेकृष्ण पांडे असे त्याचे नाव आहे.

पांडे यांचा साखरपुडा उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. साखरपुड्यात होणा-या नवरीचे प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर नाशिकमध्ये कार्यरत असलेला नवरदेव हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात होता. दरम्यान लग्नाच्या दिवशीच हरेकृष्ण पांडे यांनी आत्महत्या केली आहे. उत्तमनगर परिसरात त्याने गळफास घेतला.

होणा-या बायकोकडून सतत ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल चौकशी सुरु आहे. प्रेम, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या सावटामुळे या तरुणाने आयुष्य संपवले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरदिवसा घरफोडून सव्वा सात लाखाच्या ऐवजावर चोरटयांनी मारला डल्ला

Next Post

दोन वाहनधारकामधील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीसावर अ‍ॅटो रिक्षाचा घातली…व्दारका भागातील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

दोन वाहनधारकामधील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीसावर अ‍ॅटो रिक्षाचा घातली…व्दारका भागातील घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011