शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या… फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेत होता शिक्षण

जुलै 28, 2023 | 1:12 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वडारवाडी भागातील एका खासगी वसतिगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ओम नीलेश कापडणे (वय २०, मूळ राहणार नाशिक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. ओम हा गुरुवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळून आला.

ओम हा मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. येथे तो सध्या मॉडेल कॉलनी परिसरातील खासगी वसतिगृहात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, ओमने गुरुवारी संध्याकाळी वसतिगृहात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेला. ओमने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओमच्या खोलीमध्ये किंवा त्याच्या कपड्यांमध्ये कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

One of the many TOUCH-POINTS for youngsters to get introduced to the world of drugs may be the next door Paan-Beedi shop.

आपल्या परिसरात पान बिडीच्या टपरीवर अंमली पदार्थ विकले जात असल्यास CP WhatsApp ८९७५९५३१०० अथवा ट्विटरवर कळवा‌

Surprise searches will be done.#ZeroTolerance pic.twitter.com/uEXn4hj7hQ

— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) July 25, 2023

नमस्कार पुणेकरांनो..

आपल्या मोबाईलमध्ये पोलीस आयुक्त व्हॉट्स ॲप नंबर जतन करा..

८९७५९ ५३१००

तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.

तातडीच्या सेवेसाठी ११२ डायल करा.

— CP Pune City Police (@CPPuneCity) July 10, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ५०० रूपये विद्यावेतन कधीपासून सुरू होणार? मंत्री लोढा म्हणाले…

Next Post

लासलगाव रेल्वे स्टेशन होणार चकाचक… पंतप्रधान मोदी करणार उदघाटन…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
lasalgaon e1690530239509

लासलगाव रेल्वे स्टेशन होणार चकाचक... पंतप्रधान मोदी करणार उदघाटन...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011