शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमित ठाकरेंची गाडी अडवली… मनसे कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफोड… (व्हिडिओ)

जुलै 23, 2023 | 11:52 am
in मुख्य बातमी
0
IMG 20230723 WA0122 e1690091771791

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केली. ही घटना सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी रात्री अडीच वाजता घडली. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोलनाका संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गोंदे टोल नाक्याजवळ उत्तर महाराष्ट्राचा दौरा संपवून अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर निषेध म्हणून टोल नाकाच फोडला. या सर्व घटनेची व्हिडिओ क्लीप सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्यात मनसे कार्यकर्ते टोल नाक्याची तोडफोड करत असतांना घोषणा देत असल्याचेही समोर आले आहे. आठ ते दहा कार्यकर्त्यांनी अगोदर टोल नाक्यावरील कॅबिनला लक्ष केल्याचे दिसत आहे.

समृद्धी महामार्गावरील गोंदे इंटरचेंज तालुका सिन्नर येथील टोलनाक्यावर मनसैनिकांचा हल्लाबोल #nashik #mns #amit #thackeray #toll #naka #samruddhi #highway #sinner #mnvs #gonde pic.twitter.com/152AAx1G8I

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) July 23, 2023

MNS workers vandalised toll plaza at Samruddhi Mahamarg after MNS youth leader Amit Thackeray vehicles were stopped.This is condemnable act, but tolls are biggest digital fraud in India.People who genuinely believe in so called transparent toll system are systematically looted. pic.twitter.com/GztGZPpEsu

— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) July 23, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदेड जिल्ह्यासाठी असा आहे पावसाचा इशारा

Next Post

जागतिक जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचा डंका… भव्य मिरवणुकीने होणार स्वागत

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
IMG 20230723 WA0004

जागतिक जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचा डंका... भव्य मिरवणुकीने होणार स्वागत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011