नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्यावतीने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येथे सुरू झाला आहे. गंगापूररोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी या सोहळ्यास उपस्थित आहेत.
बघा, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण