मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सातपूरच्या हत्येचा अवघ्या काही तासातच उलगडा… म्हणून मित्रानेच केला जिवलग मित्राचा खून…

by India Darpan
ऑगस्ट 27, 2023 | 12:30 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20230827 WA0047 e1693114421462

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सातपूर परिसरामधील शिवाजीगरमध्ये झालेल्या हत्येचा उलगडा अवघ्या काही तासाच पोलिसांनी केला आहे. विश्वनाथ सोनवणे-पाटील असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अतिशय वेगाने तपास केला. त्यामुळेच दोन संशयितांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. मित्राने शिव्या दिल्या. त्याची बाजू घेतली म्हणून मित्रानेच जिवलग मित्राचा खून केला आहे. याप्रकरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अंबड पाठोपाठ किरकोळ वादातून गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजी नगर भागात एकाचा चाकूने वार करुन खून करण्यात आला. विश्वकांत उर्फ बबलू भीमराव पाटील (२७) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरुच असून नागरिकांमध्ये सतत घडणा-या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मित्राची बाजू का घेतो? या किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून हा खून केला. ही घटना शनिवार रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी समशेद रफिक शेख व दीपक अशोक सोनवणे या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले आहे. त्यानंतर या प्रकरणातील आऱोपींना ताब्यात घेण्यात आले.

गुरुवारीच सिडको परिसरात भरदिवसा जुन्या वादातून भाजी विक्रेते संदीप आठवले (वय २२) या तरुणाचा खून जुन्या सिडकोतील लेखा नगर येथील शॉपिंग सेंटर चौकात झाला होता. दुचाकीवरुन हे सर्व हल्लेखोर आले. त्यांनी भाजी विक्रेता आठवले याच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. पोटात आणि मानेवर जोरदार वार करण्यात आल्याने आठवले याचा जागीच मृत्यू झाला. सिडकोत सलग तीन गुरुवारी हत्येच्या घटना घडल्या. त्यानंतर आता गंगापूर पोलिस हद्दीत ही घटना घडली आहे.

असा उघड झाला बनाव
हल्ला करणाऱ्या मित्राने जखमी मित्राचा अपघात झाला असल्याचा बनाव करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र पोलीस चौकीतील कर्मचारी पी. एस. जगताप आणि शरद पवार यांना संशय आल्याने त्यांनी समशेर रफिक शेख आणि दीपक अशोक सोनवणे यांनी कसून चौकशी केली. यात चौकशीत या दोघांनी दारूच्या नशेत हल्ला केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

गुप्तीने सपासप वार
दोन दिवसांपूर्वी मित्र मित्रा मध्ये शिवीगाळ होऊन वाद झाले. आणि एक मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली म्हणून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री सातपूर येथील कार्बन नाका येथील महादेव मंदिराजवळ समशेर शेख आणि दीपक सोनवणे आणि मयत विश्वनाथ सोनवणे पाटील हे दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी तिघांमध्ये काही वाद झाले यानंतर समशेर शेख याने जवळच असलेल्या गुप्तीने विश्वनाथ याच्यावर हल्ला केला यानंतर समशेर आणि दीपक यांनी त्याला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Nashik Satpur Murder Case Police Investigation Friends
Crime City Shivaji Nagar Satpur

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय… महाराष्ट्रातील या को-ऑपरेटिव्ह बँकेचे अस्तित्व संपणार… या बँकेत विलीन होणार…

Next Post

महायुती की स्वबळ… आगामी निवडणुका लढविण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य… चर्चा तर होणारच…

India Darpan

Next Post
Ajit Pawar e1734596015407

महायुती की स्वबळ... आगामी निवडणुका लढविण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य... चर्चा तर होणारच...

ताज्या बातम्या

jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011