नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूरमध्ये शाळेच्या विद्यार्थिनींच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात तुफान व्हायरल झाला आहे. शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनींमध्ये हाणामारी झाली आहे. हातातील पॅडच्या सहाय्याने या विद्यार्थिनींनी ही हाणामारी केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी झालेली ही फाईट सध्या सोशल मिडियात खुपच चर्चेचा विषय बनली आहे.
https://twitter.com/Satish_Daud/status/1635506640953966592?s=20
Nashik Satpur Girl Student Fight Viral Video