नाशिकरोड – नेहमीच वर्दळ असलेलल्या नाशिकरोड परिसरात लॅाकडाऊनमुळे सामसुम आहे. अत्यावश्यक सेवेच्या दुकाना सोडल्या तर सर्व बंद आहे. येथे संचारबंदीची कडक अमंलबजावणी करण्यात येत आहे. नियमभंग करणा-या विरुध्द वरीष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, महापालिका विभागीय अधिकारी दिलीप मेनकर हे कारवाई करत आहे.