नाशिक – शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १ हजार २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १५ तालुक्यांमध्ये पाऊस बरसला आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी, सुरगाणा, पेठ, येवला, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये नोंदवला गेला आहे. बघा, पावसाची एकूण आकडेवारी खालीलप्रमाणे