नाशिक – शहरात कलम १४४ लागू केले असले तरी अनेक भागात नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटणार नसून उलट प्रादुर्भाव कायम राहणार आहे. या सर्वप्रकाराची गंभीर दखल पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी नाशिककरांना हा कठोर इशारा दिला आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/nashikpolice/status/1383013012471046148