कळवण – नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे व कळवणचे आमदार नितीन पवार यांनी डोंगरदेव उत्साहात आदिवासींबरोबर ठेका धरत नृत्य केले. आदिवासींचे ग्रामदैवत डोंग-यादेव उत्सवास सुरुवात झाल्यानंतर आयुक्तांनी येथे रात्री भेट दिली. त्यानंतर त्यांनी आ. पावर यांच्या सोबत पावरीच्या तालावर ठेका धरला. बघा खालील व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/280696734104829/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C