नाशिक – नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी आज तब्बल ५७ पोलिस अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहे. आता कोणते अधिकारी कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये असेल हे सविस्तर वाचा….
पंचवटी पोलीस ठाणे : डॉ सीताराम कोल्हे
भद्रकाली पोलीस ठाणे : संभाजी निंबाळकर
सरकारवाडा पोलीस ठाणे : सुनील जाधव
मुंबई नका पोलीस ठाणे : भगीरथ देशमुख
गंगापूर पोलीस ठाणे : रियाझ शेख
इंदिरा नगर पोलीस ठाणे : श्रीपाद परोपकारी
नाशिक रोड पोलीस ठाणे : अनिल शिंदे
उपनगर पोलीस ठाणे : निलेश माईणकर
शहर वाहतूक शाखा : साजन सोनवणे