बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद.. दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

by India Darpan
मे 6, 2025 | 6:42 pm
in स्थानिक बातम्या
0
nal 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामधील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून विविध
जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे करावयाच्या विविध कामांच्या अनुषंगाने तसेच बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथील नव्याने उभारण्यात आलेल्या
सबस्टेशनची चाचणी आणि कार्यान्वित करणेकरीता ना.म्यु. स्मार्ट सिटी कं.लि. यांनी शटडाऊनचे नियोजन केले आहे.

सदरचे काम शहरातील सर्व भागातील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे करावयाचे असल्याने सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद ठेवण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, चेहेडी पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणे क्रमप्राप्त असणार आहे. तसेच मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे सबस्टेशन मधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामे करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पंपीग करता येणार नसल्याने दरम्यान मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने
संपुर्ण नाशिक शहरास दि.10/05/2025 रोजी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. तसेच रविवार दि.11/05/2025 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन…

Next Post

नाशिकमध्ये विद्युत वाहिनीत फ्लेक्स अडकल्याने या भागात वीज पुरवठा खंडित…

Next Post
IMG 20250506 WA0398 1 e1746542935317

नाशिकमध्ये विद्युत वाहिनीत फ्लेक्स अडकल्याने या भागात वीज पुरवठा खंडित…

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011