नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आतोनात नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. काढणीनंतर अवघ्या दोन दिवसातच कांदा अवकाळी पावसामुळे सडला. परिणामी हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने थेट आपल्या कांद्यालाच तिलांजली दिली आहे. हया हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बघा, हा व्हिडिओ
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652626984558813184?s=20
Nashik Onion Loss Farmer Video Viral