नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या संस्थेच्या विश्वस्तपदासाठी धर्मदाय उपायुक्तांनी २१ जणांची निवड केली आहे. यासंदर्भात धर्मदाय उपायुक्त कार्यालयाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर २१ जणांची निवड केली आहे. उद्योगांच्या हितासाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणारी निमा आता पुन्हा कार्यरत होणार आहे.
सह धर्मदाय उपायुक्त टी एस अकाली यांनी निमा संस्थेवर विश्वस्त म्हणून खालील २१ जणांची निवड केली आहे.
१. जयंत नागेश जोगळेकर
२. संजय मधुकर सोनवणे
३. राजेंद्र रामचंद्र वडनेरे
४. वैभव उद्धव जोशी
५. विराल रजनीकांत ठक्कर
६. राजेंद्र किसन अहिरे
७. श्रीधर वसंत व्यवहारे
८. सुकुमारन कृष्णन नायर
९. किशोर लक्ष्मीनारायण राठी
१०. गोविंद शंकर झा
११. सुरेंद्र करकदेव मिश्रा
१२. आशिष अशोक नहार
१३. संदीप नागेश्वर भदाणे
१४. धनंजय रामचंद्र बेळे
१५. रवींद्र भगवंत झोपे
१६. मिलिंद भरतसिंग राजपूत
१७. सुधीर बाबुराव बडगुजर
१८. जितेंद्र वसंतराव आहेर
१९. हर्षद मधुकर ब्राह्मणकर
२०. मनीष सुशील रावल
२१. नितीन प्रकाश वागस्कर
Nashik NIMA Trustee Appointed by Charity Commissioner
Nashik Industries Manufacturers Association