शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

by India Darpan
जून 21, 2025 | 6:57 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250621 WA0030 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कथक नृत्याच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी समर्पित नाशिकमधील प्रसिद्ध, कीर्ति कला मंदिर कथक नृत्य संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायना च्या मैफिलीने सुवर्णरेखा महोत्सवाचे पाचवे पुष्प गुंफले जाणार आहे.

कीर्ति कला मंदिर कथक नृत्य संस्था २०२५-२०२६ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे . त्या निमित्तानी वर्षभर दर महिन्याच्या 23 तारखेला नाशिककरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कला सादरीकरणाची अनुभूती घेता येणार आहे. २३ जून सायं ६ वा. डॉ. गुरु पंडित अविराज तायडे यांचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाचे सादरीकरण होणार असून श्रीया पांडे आणि मधुश्री वैद्य यांचे जुगल कथक सादरीकरण होणार आहे.

डॉ पं अविराज तायडे हे नाशिकमधील प्रसिद्ध शास्त्रीय संगीताचे उपासक असून, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित सी.आर. व्यास यांचे शिष्य आहेत. एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबईचे माजी डीन (संगीत) आणि एस.एम.आर.बी.के. महिला महाविद्यालय, नाशिक येथे संगीत विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना पहिला पंडित भीमसेन जोशी कलागंधर्व पुरस्काराने गौरविले गेले आहे. देशविदेशात त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरभरून दाद मिळाली आहे.

श्रीया पांडे आणि मधुश्री वैद्य ह्या गुरु रेखा नाडगौडा आणि अदिती पानसे ह्याच्या जेष्ठ विद्यार्थिनी असून कीर्ति कला मंदिराच्या उदयोंनमुख नृत्यांगना आहेत. नाशिकमधील नवोदित कथक नृत्यांगनांमधील एक म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. श्रीया आणि मधुश्री ह्या दोघि ही कथक अलंकार असून , कीर्ति कला मंदीर संस्थेच्या युनिटी बॅले, आली राधिका अंगणी, संक्रमण, रिथमिक पोईस, बंदिश, मूड्स ऑफ भैरवी इ. सारख्या अनेक अविस्मरणीय नृत्य संरचनामध्ये त्यानी महत्वाच्या भूमिका पार पडल्या आहेत. कुलू मनाली विंटर फेस्टिवल, ओरिसा नॅशनल कल्चरल फेस्टिवल, इंदिरा गांधी कल्चरल सेंटर, मॉरिशस अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांद्वारे श्रीया आणि मधुश्री ह्यांनी त्यांची कला सादर केली आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्व नाशिककरांनी, नृत्य अभ्यासकांनी नृत्य प्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

Next Post
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011