सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये कर्मकांड टाळून सफाई कामगार महिलेच्या हस्ते गृहप्रवेश…काळ्या रंगाची फित कापली

by India Darpan
जानेवारी 28, 2025 | 1:48 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250128 WA0230 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या कोणतेही उद्घाटन करतांना मोठ-मोठे उद्घाटक पाहुणे बोलविले जातात. कर्मकांडांवर मोठा खर्चही केला जातो. पण नाशिकमध्ये गंगापूर रोड येथे एक अनोखा गृहप्रवेश सोहळा पार पडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी घेतलेल्या नविन वास्तुचे उद्घाटन अनोख्या पध्दतीने केले. कोणत्याही पध्दतीचे पौरोहित्याचे कर्मकांड न करता विधवा सफाई कामगार श्रीमती सुरेखा घोरपडे यांच्या हस्ते काळ्या रंगाची फित कापून गृहप्रवेश करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रथम संत व समाजसुधारक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. वास्तु उभारण्यासाठी अहोरात्र राबलेल्या गवंडी, रंगकाम करणारे, इलेक्ट्रिशियन,सुरक्षा कर्मचारी, सफाई कामगार, वाहनचालक, अंभियंता व वास्तुरचनाकार या कष्टकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आयुष्यात प्रथमच कुणी दखल घेतल्याने दुर्लक्षित कष्टकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. काही कष्टकरी भावनिक झाले.

धार्मिक कर्मकांडांतुन वाचलेल्या पैशातुन सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी शालेय साहित्य व उपस्थितांना भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अंनिसचे कार्यकर्ते ,नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये या कार्यक्रमाविषयी प्रथम कुतुहल होते. परंतु कार्यक्रमानंतर सर्वांनी आनंद व्यक्त करुन चांदगुडे कुटुंबीयांनी दाखवलेल्या नव्या वाटेची प्रशंसा केली. अंनिस कार्यकर्ते व मित्रमंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जैन समाजाच्या महोत्सवात स्टेज कोसळला, ७ जणांचा मृत्यू, ८० जण जखमी…उत्तर प्रदेशातील घटना

Next Post

टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी महिलेस तीन लाखाला असा घातला गंडा…

India Darpan

Next Post
crime11

टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी महिलेस तीन लाखाला असा घातला गंडा…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011