सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या विविध संघटनेतर्फे कृषि मंत्री नामदार ॲड. माणिकराव कोकाटे यांचा सत्कार…

by Gautam Sancheti
जानेवारी 27, 2025 | 12:43 am
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 2025 01 25 16 37 38 681 com.whatsapp edit

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांची महाराष्ट्राचे कृषि मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने नाशिकच्या विविध क्रीडा संघटनांच्या वतीने कृषि मंत्री नामदार ॲड. माणिकराव कोकाटे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह, आणि सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.

यामध्ये कालिका देवी मंदिर संस्था, क्रीडा संस्कृती फाउंडेशन, यशवंत व्यायाम शाळा, व्हॉलिबॉल असो., तलवारबाजी असो, कॅरम, सेपक टाकरा, टेनिस व्हॉलिबॉल, जम्प रोप, नाशिक जिल्हा तालीम संघ, रोलबॉल, खेलो मास्टर्स असो., स्क्वॉश रॅकेट, एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लब, एकलहरे, हॉकी असो., पोलिस बॉईज क्लब, बेस बॉल असो., सॉफ्ट बॉल असो., फुटसाल असो., मुक्तांगण संस्था अश्या विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये केशव अण्णा पाटील, हेमंत पांडे, राहुल देशमुख, छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक, दुधारे, आनंद खरे, ॲड. गोरखनाथ बलकवडे, राजू शिंदे, संजय होळकर, क्रीडा संघटक रवींद्र मोरे, रामदास होते, उदय खरे, अशपाक शेख, अशोक कदम, उत्तम दळवी, बाळु नवले, अशोक कचरे, दिपक निकम, सुभाष तलाजिया, राम पाटील, भरत पाटील, विक्रम दुधारे, मनीषा काठे, एस.बी.शिरसाठ, शशांक वझे, अविनाश ढोली, शुभाष बिरारीस, रमेश कोकाटे, अजित वेळजाळी, कुणाल शिंदे, अभिषेक सोनवणे, आयुष नागले, तन्मय कर्णिक, कुणाल देसाई, कुणाल परदेशी, अरूष सिंघ आदी क्रीडा संघटक आणि खेळाडू उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, . कृषि विभागाची जबाबदारी आहे. परंतु मी देखील खेळाडू आहे. खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा संस्था आणि क्रीडा संघटना यांना काय अडचणी आहेत ते मला माहित आहेत. माझ्याकडे क्रीडा विभाग नसला तरीही क्रीडा मंत्री नामदार भरणे यांच्याशी चर्चा करून क्रीडा विषयक ज्या ज्या भरीव तरतुदी करता येतील त्यांची पूर्तता केल्याशिवाय मी रहाणार नाही असे सांगितले. तसेच सिन्नर येथे ५० एकर जागेमध्ये सर्व सोई युक्त असे

भव्य क्रीडा संकुल उभारण्याची तरतूद करणार आहे. त्यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी हे फायदेशीर ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले.
सत्कारमूर्ती नामदार ॲड माणिकराव कोकाटे यांची ओळख नितीन सुगंधी यांनी करून दिली, प्रास्तविक अशोक दुधारे यांनी केले तर केशव अण्णा पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. आभार प्रदर्शन आनंद खरे यांनी केले, तर सूत्र संचलन उदय खरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कालिका देवी मंदिर संस्थान, क्रीडा संस्कृती फाउंडेशन यांच्या संघटकांनी परिश्रम घेतले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ…हे मान्यवर होते उपस्थित

Next Post

शायरी, गझल आणि सूफी संगीताचा अनोखा संगम…असा रंगला विशेष कार्यक्रम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rape
क्राईम डायरी

अल्पवयीन मुली असुरक्षीत…वेगवेगळ्या दोन घटनेत बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 25, 2025
Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोहित पवार यांनी पुन्हा मंत्री संजय शिरसाटवर केला हा मोठा गंभीर आरोप….दिले १२ हजार पानांचे पुरावे

ऑगस्ट 25, 2025
प्रातिनिधीक फोटो
संमिश्र वार्ता

दहा वेळा पळून गेलेल्या विवाहित महिलेचा १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव….बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 25, 2025
anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या अभ्यासू व आक्रमक नेत्याची निवड….मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

ऑगस्ट 25, 2025
TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
Next Post
gate way1 1024x683 1

शायरी, गझल आणि सूफी संगीताचा अनोखा संगम…असा रंगला विशेष कार्यक्रम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011