गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या देवळ्यात भाजपला मोठे खिंडार…नगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांनी दिले राजीनामे (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑक्टोबर 22, 2024 | 1:02 pm
in मुख्य बातमी
0
Screenshot 20241022 125210 WhatsApp 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळा- चांदवड मतदार संघातील देवळा नगरपंचायतीच्या भाजपच्या नगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे. त्याचप्रमाणे भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण यांनीही दिला पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपा कडून इच्छुक केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्याने पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार डॅा. राहुल आहेर यांचे नाव आल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
केदा नाना आहेर हे राहुल आहेर यांचे बंधू आहेत..

भाजपाने केदा आहेर यांची उमेदवारी नाकारल्याने देवळा येथे नाराजी आहे. १७ नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने भाजप भाजपला खिंडार पडले आहे. केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उगारल्यामुळे भाजप अडचणीत आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाई काय हा प्रकार…किती वेळा तेच ते..रात्रीस खेळ चाले…रुपाली ठोंबरे पाटील यांची ही पोस्ट चर्चेत

Next Post

संदीप नाईक यांनी २५ माजी नगरसेवकासह शरद पवार गटात केला प्रवेश…भाजपला मोठा धक्का

Next Post
Untitled 69

संदीप नाईक यांनी २५ माजी नगरसेवकासह शरद पवार गटात केला प्रवेश…भाजपला मोठा धक्का

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011