नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निसर्गाच्या अनोख्या रुपाचे दर्शन घडविणारा नाशिक जिल्हा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. त्र्यंबकेश्वर तालुका तर निसर्गरम्यच आहे. याच तालुक्यात दुगारवाडीजवळ उंब्रार्डे धबधबा आहे.
त्र्यंबकेश्वर रेंजमधील सर्वात उंच अशा उतवड डोंगराच्या उत्तर पायथ्याशी दोन तुफान धबधबे आहेत. तेथे पोहचणे तसे जिकरीचे आहे. पण कसरत करत पोहचल्यानंतरचा आनंद कमालीचा थरारक आहे. या दोन धबधब्यांपैकीच एक उंब्रार्डे धबधबा…
खळाळणारा हा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी जणू स्वर्गच.
हा व्हिडिओ पाहून नक्की आनंद घ्या ……….
नाशिक नेचर – भाग २
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – संजय अमृतकर (ट्रेकर व फोटोग्राफर)
#NashikNature #AmazingNashik #UnravelNashik #TouristDestination #WonderfulTouristSpot