नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळ्यात नाशिक शहरालगतचा परिसर हिरवाईने नटलेला असतो. त्यामुळे मुंबईसह अन्के भागातील पर्यटक नाशिक गाठतात. खासकरुन त्र्यंबकरोडचा परिसर तर अतिशय देखणा असतो. त्यामुळे त्याचा मोह सर्वांनाच असतो. आज आपण त्र्यंबकरोडचा असाच एक अनोखा नजारा पाहणार आहोत.
पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर घेऊन सजलेला त्र्यंबकरोड तुम्ही पाहिला आहे का?
नसेल बघितला तर हा व्हिडिओ नक्की बघा
अदभूत नाशिक – भाग ७
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – डॉ. भोजराज गायकवाड (ट्रेकर व सायकलिस्ट)
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination
#WonderfulTouristSpot