नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले खंबाळे आणि अंजनेरी परिसर जैविकवैविध्याने संपन्न आहे.
पहाटे असो की सायंकाळी केव्हाही जा. आपली बॅटरी चार्जच होणार. चैतन्याची अनुभुती घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा….
नाशिक नेचर – भाग १
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – डॉ. भोजराज गायकवाड (ट्रेकर व सायकलिस्ट)
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination
#WonderfulTouristSpot
#Khambale #Anjaneri