नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाचा तालुका असलेल्या इगतपुरी परिसरात अनेक धबधबे आहेत.
भावली ते भामधरणा दरम्यान काही अनोखी रोमांचित ठिकाणे आहेत.
गवांदे ते दरेवाडी परिसरातील गवांदे हा धबधबा त्यापैकीच एक आहे.
दूधासारखा फेसाळणारा हा धबधबा एकदा पहायलाच हवा
हा व्हिडिओ पाहून नक्की आनंद घ्या ………. अदभूत नाशिक (भाग ४)
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – संजय अमृतकर (ट्रेकर व फोटोग्राफर)
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination
#WonderfulTouristSpot