दक्षिण गंगा असलेली गोदावरी ज्या ब्रह्मगिरीच्या कुशीत जन्म घेते तो पर्वत परिसर खरोखरच अदभूत असा म्हणायला हवा.
असे म्हणतात की, त्र्यंबकेश्वर परिसर हा देवादिकांचे वसतीस्थान असल्यानेच त्यासारखा परिसर अन्य ठिकाणी नाही.
त्र्यंबकेश्वर शहरालगत असलेल्या ब्रह्मगिरी रस्त्यावर अहिल्या बंधारा आहे. याच बंधाऱ्याजवळून ब्रह्मगिरीचे अदभूत निसर्ग सौदर्य पहायला मिळते. अत्यंत रोमांचित अशी ही अनुभूती असते. ती घेण्यासाठीच खालील व्हिडिओ बघा.
अदभूत नाशिक (भाग ५) :
व्हिडिओ सौजन्य – जगदीश देवरे
#NashikNature
#Brahmagiri
#Tryambakeshvar
#TouristDestination #WonderfulTouristPlace